ताज्या घडामोडी

कामशेत शहरात मेकॅनिक बांधवांसाठी एक दिवसीय टु व्हिलर रिपेरिंग प्रशिक्षण कार्यक्रम

हि बातमी ईतर भाषेत वाचा

कामशेत : रविवार 13 फेब्रुवारी रोजी कामशेत शहरात 20 वर्षात प्रथमच (कामशेत ऑटोमोबाईल असोसिएशन) यांच्या माध्यमातून (हिरो मोटोकॉर्प लिमिटेड) व ऑटोमोटीव् स्किल डेव्हलोपमेंट कॉन्सिल्) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित (टु व्हीलर्) मेकॅनिक बांधवांसाठी एकदिवसीय टु व्हीलर् रिपेरिंग कोर्स (बेसिक्स माहिती व् 6 नवीन तंत्रज्ञानाच्या गोष्टी) हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कामशेत परिसरातील 50 मेकॅनिक बांधवांनी या ट्रेनिंग चा लाभ घेतला या प्रशिक्षणासाठी ऑटोमोटीव् स्किल डेव्हलोपमेंट कॉन्सिल् चे गणेश दिवेकर सर यांचे मोटर सायकल मध्ये भविष्यात होणारे बदल या विषया
वर मार्गदर्शन लाभले.

तसेच प्रशिक्षक विकास कोळी सर यांचे 6 नवीन तंत्रज्ञान भविष्यात कशी काम करेल् याचे प्रॅक्टिकल्स मार्गदर्शन मिळाले.

तसेच योगेश देसाई सर यांचे ऑटोमोबाईल क्षेत्रांतील ट्रेनिंग केंद्रीय व राज्यस्तरीय कशी मिळतात या विषयी मार्गदर्शन मिळाले.सदर कार्यक्रमासाठी कामशेत ऑटोमोबाईल असोसिएशनच्या सभासदांचे विशेष सहकार्य लाभले.

Share

मुख्य संपादक

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक सय्यद रमज़ान अली द्वारा कार्यालय साप्ताहिक कलम मांगे इन्साफ, दादमहल वार्ड नं. १, जेलच्या मागे, रजा चौक चंद्रपुर से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित किसी भी लेखनपर आपत्ती होने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!